¡Sorpréndeme!

Kon Honaar Crorepati | Ajay-Atul | हॉटसीटवर अजय-अतुल | Sakal Media

2022-08-13 1 Dailymotion

'कोण होणार करोडपती' हा कार्यक्रम कायमच प्रेक्षकांना भावतो.तर दर शनिवारी रंगणाऱ्या विशेष भागांमुळे कार्यक्रम अधिकच रंगतदार होतो. या शनिवारच्या विशेष भागात अवघ्या देशाला आपल्या गाण्यांनी ठेका धरायला लावणारे संगीतकार अजय - अतुल या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.